पसारा

इतके दिवस, अं-- दिवस कुठले बरोबर नऊ महिने हा आठवणींचा पसारा आवरते आहे तुमच्या साक्षीने! तुमचा निरोपही एका हळव्या क्षणी घेतला पण हेही तितकेच ! खरतर तुम्हाला बरोबर घेऊन कधी तुमच्या देखरेखीखाली तर कधी सोबतीने आठवणींचा पसारा आवरणे एक सुखद स्वप्न होते. तुम्हाला भेटल्याखेरीज रहाणं मला तरी अशक्य वाटतय म्हणून मी परत भेटायला येते आहे पण आवरायला पसारा घेऊन नाही तर मुक्त चिंतन करायला. गप्पा मारायला. परत नियमित भेटू या. धन्यवाद

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

.lĺ

द्वारा पोस्ट केलेले Dr. Kiran Patankar येथे ५:३१ PM
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)

माझ्याबद्दल

Dr. Kiran Patankar
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

ब्लॉग संग्रहण

  • ▼  2025 (2)
    • ▼  डिसेंबर (1)
      • .lĺ
    • ►  नोव्हेंबर (1)
  • ►  2022 (2)
    • ►  जुलै (1)
    • ►  मे (1)
  • ►  2021 (6)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  जून (1)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (1)
    • ►  जानेवारी (1)
  • ►  2020 (38)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (3)
    • ►  ऑक्टोबर (5)
    • ►  सप्टेंबर (5)
    • ►  ऑगस्ट (4)
    • ►  जुलै (5)
    • ►  जून (2)
    • ►  मे (5)
    • ►  एप्रिल (5)
    • ►  मार्च (2)
साधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.